mr_tn/rev/06/02.md

1.6 KiB

he was given a crown

या प्रकारचा मुकुट हा कदाचित सोन्यामध्ये ठोकलेल्या जैतुनाच्या फांद्यांच्या किंवा मऊ चमकदार पाने असलेल्या झुडुपाच्या पानांपासून बनवलेल्या हारासारखा होता, उदाहरणार्थ प्रत्यक्षात पानांपासून बनवलेला हार विजेत्या क्रीडापटूला त्याच्या डोक्यावर घालण्यासाठी दिला होता. हे कर्तरी क्रियापदासह भाषांतरित केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “त्याला मुकुट प्राप्त झाला” किंवा “देवाने त्याला मुकुट दिला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

a crown

हा हार जैतुनाच्या फांद्यांचा किंवा मऊ सदाहरित पानांच्या झुडुपाच्या पानांच्या हारासारखा होता ज्याला योहानाच्या काळात स्पर्धेमध्ये जिंकलेला क्रीडापटू प्राप्त करत असे.