mr_tn/rev/05/05.md

20 lines
1.8 KiB
Markdown

# Look
ऐक किंवा “मी जे तुला सांगणार आहे त्याकडे लक्ष दे”
# The Lion of the tribe of Judah
हे यहूदाच्या वंशातील मनुष्यासाठी एक शीर्षक आहे ज्याचे वचन देवाने दिले होते की तो एक महान राजा बनेल. पर्यायी भाषांतर: “ज्याला यहूदा वंशातील सिंह असे म्हणतात” किंवा “राजा ज्याला यहूदा वंशातील सिंह असे म्हणतात”
# The Lion
राजाबद्दल सांगितले आहे जसे की तो एक सिंह आहे कारण सिंह हा खूप ताकदवर असतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the Root of David
हे दाविदाच्या वंशासाठीचे एक शीर्षक आहे ज्याचे वचन देवाने दिले होते की, तो एक महान राजा बनेल. पर्यायी भाषांतर: “एक ज्याला दाविदाचा वंशज असे म्हणतील”
# the Root of David
वंशजाबद्दल सांगितले आहे जसे की दाविदाचे कुटुंब हे एक वृक्ष आहे आणि तो त्या वृक्षाचे मूळ आहे. पर्यायी भाषांतर: “दाविदाचा वंश” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])