mr_tn/rev/04/11.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# our Lord and our God
आपला देव आणि प्रभू. हा एक व्यक्ती आहे, एक जो सिंहासनावर बसला आहे.
# to receive glory and honor and power
या त्या गोष्टी आहेत ज्या देवाजवळ नेहमीच आहेत. त्या असण्याबद्दल स्तुती होणे हे सांगण्यासाठी त्यांना प्राप्त करून घेतले असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “तुझे गौरव, सन्मान, आणि सामर्थ्य यासाठी स्तुती होऊ दे” किंवा “प्रत्येकाने तुझी स्तुती करू दे, कारण तू गौरवी, सन्माननीय, आणि समर्थी आहेस” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])