mr_tn/rev/04/03.md

477 B

jasper and carnelian

हे मौल्यवान दगड आहेत. यास्फे कदाचित काचेसारखा किंवा स्फटिकासारखा स्वच्छ असेल, आणि सार्दी हा लाल असावा. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)

emerald

हिरवा, मौल्यवान दगड (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)