mr_tn/rev/04/01.md

20 lines
1.7 KiB
Markdown

# General Information:
योहान देवाच्या सिंहासनाबद्दलच्या दृष्टांताचे वर्णन करण्यास सुरवात करतो.
# After these things
मी या गोष्टी बघितल्यानंतर लगेच ([प्रकटीकरण 2:1-3:22](../02/01.md))
# an open door in heaven
ही अभिव्यक्ती देवाने योहानाला स्वर्गामध्ये किमान दृष्टांताच्या द्वारे पाहण्याच्या सक्षमतेला सूचित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# speaking to me like a trumpet
आवाज कसा एखाद्या तुतारीसारखा होता असे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “माझ्याबरोबर बोलणाऱ्याचा आवाज एखाद्या तुतारीसारखा मोठा होता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# trumpet
याचा संदर्भ एका वाद्याशी येतो जे संगीत वाजवण्यासाठी किंवा सभेसाठी लोकांना एकत्रित जमण्यासाठीची घोषणा करण्यासाठी वापरले जाते. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:10](../01/10.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.