mr_tn/rev/03/15.md

1.3 KiB

you are neither cold nor hot

लेखक लावदिकीयाच्या लोकांच्याबद्दल बोलत आहे जसे की ते पाणी आहेत. शक्य अर्थ हे आहेत 1) “थंड” आणि “गरम” हे आत्मिक आवड किंवा देवाबद्दलचे प्रेम याच्या दोन टोकांना दर्शविते, जिथे “थंड” हे देवाच्या पूर्णपणे विरुद्ध असणे आणि “गरम” हे देवाची सेवा करण्याचा आवेश असणे, किंवा 2) “थंड” आणि “गरम” हे दोन्ही पाण्याला संदर्भित करतात जे अनुक्रमे पिण्याच्या किंवा स्वयंपाकाच्या किंवा उपचारासाठी उपयोगात येते. पर्यायी भाषांतर: “तू जे थंडही नाही किंवा गरमही नाही अशा पाण्यासारखा आहेस” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)