mr_tn/rev/03/12.md

4 lines
1.3 KiB
Markdown

# The one who conquers, I will make a pillar in the temple of my God
येथे “असा एक जो विजय मिळवतो” याचा संदर्भ जो कोणी विजय मिळवतो त्याच्याशी येतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 2:7](../02/07.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. “खांब” हा देवाच्या राज्यातील एक महत्वाच्या आणि कायमच्या भागाचे प्रतिनिधित्व करतो. पर्यायी भाषांतर: “जो कोणी सैतानाला मजबुतपणे विरोध करतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील खांब बनवीन” किंवा “जो वाईट करण्यासाठी तयार होत नाहीत त्यांना मी माझ्या देवाच्या मंदिरातील मजबूत खांबासारखे करेन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-genericnoun]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])