mr_tn/rev/02/15.md

470 B

Nicolaitans

हे लोकांच्या एका समूहाचे नाव आहे जे निकालाईत नामक मनुष्याच्या शिक्षणाचे अनुसरण करतात. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 2:6 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)