mr_tn/rev/02/08.md

1.7 KiB

General Information:

ही स्मुर्णा येथील मंडळीच्या दुताला मनुष्याच्या पुत्राच्या संदेशाची सुरवात आहे.

the angel

हा “दूत” याचे शक्य अर्थ हे आहेत 1) एक स्वर्गीय दूत जो या मंडळीचे रक्षण करतो किंवा 2) मंडळीचा एक मनुष्य संदेशवाहक, एकतर हा संदेशवाहक योहानापासून मंडळीकडे गेला असेल किंवा मंडळीचा पुढारी असेल. तुम्ही “दूत” याचे भाषांतर प्रकटीकरण 1:20 मध्ये कसे केले आहे ते पहा.

Smyrna

हे पश्चिमी आशियातील जे आजचे तुर्की आहे त्यातील एका शहराचे नाव आहे. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 1:11 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

the first and the last

हे येशूच्या शाश्वत स्वभावाला संदर्भित करते. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 1:17 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-merism)