mr_tn/rev/02/04.md

8 lines
864 B
Markdown

# I have against you the fact that
मी तुला नापसंत केले आहे कारण किंवा “मी तुझ्यावर रागवलेलो आहे कारण”
# you have left behind your first love
एखादी गोष्ट करण्याची थांबवली असे सांगण्यासाठी मागे सोडून दिली असे बोलले आहे. प्रेम ही एक वस्तू आहे असे सांगितले आहे जिला मागे सोडले आहे. येथे “तू जसे सुरवातीला माझ्यावर प्रेम करत होतास तसे करणे आता तू सोडले आहे” (पहा [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])