mr_tn/rev/02/01.md

1.6 KiB

General Information:

ही इफीसच्या दुताला मनुष्याच्या पुत्राच्या संदेशाची सुरवात आहे.

the angel

हा “दूत” याचे शक्य अर्थ हे आहेत 1) एक स्वर्गीय दूत जो या मंडळीचे रक्षण करतो किंवा 2) मंडळीचा एक मनुष्य संदेशवाहक, एकतर हा संदेशवाहक योहानापासून मंडळीकडे गेला असेल किंवा मंडळीचा पुढारी असेल. तुम्ही “दूत” याचे भाषांतर प्रकटीकरण 1:20 मध्ये कसे केले आहे ते पहा.

stars

तारे हे चिन्ह आहेत. ते सात मंडळ्यांच्या सात दुतांचे प्रतिनिधित्व करतात. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 1:16 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा:rc://*/ta/man/translate/writing-symlanguage)

lampstands

दीपस्तंभ हे चिन्ह आहेत जे मंडळ्यांचे प्रतिनिधित्व करतात. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 1:12 मध्ये कसे केले आहे ते पहा.