mr_tn/rev/01/12.md

8 lines
464 B
Markdown

# Connecting Statement:
योहान त्याने जे काही दर्शनामध्ये बघितले ते सांगण्यास सुरवात करतो.
# whose voice
याचा संदर्भ जो व्यक्ती बोलत आहे त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “कोण” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])