mr_tn/rev/01/10.md

16 lines
1.2 KiB
Markdown

# I was in the Spirit
योहान देवाच्या आत्म्याने प्रभावित झाल्यासारखा बोलतो जसे की तो आत्म्यात होता. पर्यायी भाषांतर: “मी आत्म्याने प्रभावित झालो” किंवा “आत्म्याने मला प्रभावित केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# the Lord's day
ख्रिस्तातील विश्वासू लोकांसाठी आराधना करण्याचा दिवस
# loud voice like a trumpet
तो आवाज इतका मोठा होता की तो तुतारी सारखा भासत होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# trumpet
याचा संदर्भ एका वाद्याशी येतो जे संगीत वाजवण्यासाठी किंवा सभेसाठी लोकांना एकत्रित जमण्यासाठीची घोषणा करण्यासाठी वापरले जाते.