mr_tn/php/04/10.md

4 lines
663 B
Markdown

# Connecting Statement:
फिलिप्पैच्या लोकांनी त्यांना पाठविलेल्या भेटवस्तूबद्दल पौलाने आभार मानण्यास सुरुवात केली. 11 व्या वचनात त्याने हे स्पष्ट केले की तो या भेटवस्तूबद्दल त्यांचे आभार मानतो कारण तो कृतज्ञ आहे म्हणून ना की त्यांनी त्याला अजून काही द्यावे म्हणून.