mr_tn/php/04/02.md

8 lines
1010 B
Markdown

# I am pleading with Euodia, and I am pleading with Syntyche
या स्त्रिया विश्वासनाऱ्या होत्या आणि फिलिप्पै येथील मंडळीमध्ये पौलाला मदत करत होत्या. वैकल्पिक अनुवादः ""मी युवदियाला विनंति करतो आणि मी संतुखेला विनंति करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# be of the same mind in the Lord
एकसारखे मन असणे"" म्हणजे समान मनोवृत्ती किंवा मत असणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""आपण एकमेकांबरोबर सहमत असा कारण आपण दोघे एकाच देवावर विश्वास ठेवता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])