mr_tn/php/03/02.md

2.3 KiB

Watch out for

सावध रहा किंवा ""पहा

the dogs ... those evil workers ... those who mutilate the flesh

खोटे शिक्षकांच्या समान गटाचे वर्णन करण्याचे हे तीन भिन्न मार्ग आहेत. पौलाने या यहूदी ख्रिस्ती शिक्षकांबद्दल आपली भावना व्यक्त करण्यासाठी जोरदार अभिव्यक्ती वापरली आहे.

dogs

यहूद्यांनी ""कुत्रे"" हा शब्द जे यहूदी नव्हते अशा लोकांसाठी वापरला होता. ते अशुद्ध असे समजले गेले. पौल खोट्या शिक्षकांबद्दल त्यांचा अपमान करण्यासाठी त्यांना कुत्रे असे बोलतो. जर आपल्या संस्कृतीत भिन्न प्राणी आहे ज्याला अशुद्ध मानले गेले आहे किंवा कोणाचे नाव अपमान करण्यासाठी म्हणून वापरलेले असेल तर आपण त्याऐवजी या प्राण्याचा वापर करू शकता. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-irony]])

mutilate

खोट्या शिक्षकांचा अपमान करण्यासाठी पौल सुंताच्या कृत्याला वाढवून सांगत आहे. खोट्या शिक्षकांनी सांगितले की देव केवळ सुंता केलेल्या माणसालाचा वाचवतो, जो शरीराची अग्रत्वचा कापतो. ही क्रिया सर्व इस्राएली लोकांसाठी मोशेच्या नियमशास्त्राद्वारे आवश्यक होती. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-hyperbole]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])