mr_tn/php/02/intro.md

18 lines
1.5 KiB
Markdown

# फिलिप्पैकरांस पत्र 02 सामान्य टिपा
## रचना आणि स्वरूप
यूएलटी सारखे काही अनुवाद वचने 6-11 वचनातील ओळी वेगळ्या मांडतात. ही वचने ख्रिस्ताच्या उदाहरणाचे वर्णन करतात. ते येशूच्या व्यक्तीबद्दल महत्त्वपूर्ण सत्य शिकवतात.
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### व्यावहारिक निर्देश
या प्रकरणात पौल फिलिप्पैमधील मंडळीला अनेक व्यावहारिक सूचना देतो.
## या अध्यायातील अन्य संभाव्य अनुवाद समस्या
### ""जर काही असेल तर""
हे एक काल्पनिक विधान प्रकार असल्याचे दिसते. तथापि, हे एक कल्पित विधान नाही कारण ते असे काहीतरी व्यक्त करते जे सत्य आहे. भाषांतरकार ""तेथे आहे म्हणून"" असे देखील या वाक्यांशाचे भाषांतर करू शकतो