mr_tn/php/02/30.md

8 lines
667 B
Markdown

# he came near death
येथे पौलाने मृत्यूविषयी बोलले आहे की ते एखादे ठिकाण आहे जिथे एकाला जायचे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# fill up what you could not do in service to me
पौल त्याच्या गरजा सांगतो जसे की ते एक पात्र आहे ज्यात एपफ्रदीतने पौलासाठी चांगल्या गोष्टी भरून गेला होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])