mr_tn/php/02/25.md

1.3 KiB

Epaphroditus

फिलिप्पैच्या मंडळीने तुरुंगात पौलची सेवा करण्यासाठी पाठवलेल्या एका मनुष्याचे हे नाव आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

fellow worker and fellow soldier

येथे पौल एपफ्रदीतविषयी बोलत आहे की तो एक सैनिक होता. त्याचा अर्थ असा की एपफ्रदीत प्रशिक्षित आणि देवाची सेवा करण्यास समर्पित आहे, मग त्याला किती त्रास सहन करावा लागतो हे महत्त्वाचे नाही. वैकल्पिक अनुवाद: ""सहकारी विश्वासणारा जो आमच्याबरोबर कार्य करतो आणि संघर्ष करतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

your messenger and servant for my needs

जो तुमचा संदेश माझ्याकडे आणतो आणि जेव्हा मला गरज असते तेव्हा मला मदत करतो