mr_tn/php/02/21.md

4 lines
661 B
Markdown

# For they all
येथे ""ते"" हा शब्द लोकांच्या एका गटाला सूचित करतो ज्याला पौल फिलिप्पैकडे पाठवण्यास विश्वास ठेवू शकत नाही. पौलाने या समूहाशी त्याची नाराजी व्यक्त केली जे जाण्यास सक्षम आहेत, परंतु त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पौल त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही.