mr_tn/php/02/17.md

1.3 KiB

But even if I am being poured out as an offering on the sacrifice and service of your faith, I am glad and rejoice with you all

पौलाने त्याच्या मृत्यूबद्दल बोलले की जणू तो एक पेयार्पण होता जे देवाचा सन्मान करण्याकरिता जे प्राण्यांच्या बलीदानावर ओतले गेले. पौल काय म्हणतो याचा अर्थ असा होतो की जर फिलिप्पैकर देवाला अधिक आनंदी करू शकतील तर तो त्यांच्यासाठी खुशीने मरण पावेल. वैकल्पिक अनुवाद: ""पण, जर रोमी मला मारतात आणि ते माझे रक्त जसे अर्पण म्हणून ओतले गेले असले तरी मी आनंदित होऊन आपणा सर्वांसह आनंदित होऊ, जर माझा मृत्यू तुमचा विश्वास आणि आज्ञाधारक देवाची अधिक आनंददायक असेल तर"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)