mr_tn/php/02/10.md

1.1 KiB

in the name of Jesus every knee should bend

येथे ""गुडघा"" हा संपूर्ण व्यक्तीसाठी उपलक्षक आहे आणि जमिनीवर गुडघे टेकणे हे उपासना यासाठी एक लक्षणा आहे. ""च्या नावामध्ये"" हे येथे व्यक्तीसाठी लक्षणा आहे, जे हे सांगते की त्यांनी कोणाची उपासना केली पाहिजे. वैकल्पिक अनुवाद: ""प्रत्येक व्यक्ती येशूची उपासना करील"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])

under the earth

संभाव्य अर्थ हे आहेत 1) जेव्हा लोक मरतात तेव्हा जिथे जातात ती जागा किंवा 2) ज्या ठिकाणी भुते राहतात.