mr_tn/php/02/06.md

1.2 KiB

he existed in the form of God

जे काही देवाबद्दल खरं आहे ते सर्व त्याच्याबद्दल सुद्धा खर आहे

did not consider his equality with God as something to hold on to

येथे ""समता"" याचा संदर्भ ""समान दर्जा"" किंवा ""समान सन्मान"" होय. देवाबरोबर समानता मिळवून देणे हे जसे देवाला सन्मान दिला जातो तसा त्यालाही दिला गेला पाहिजे हे सूचित करते. ख्रिस्ताने तसे केले नाही. जरी त्याला परमेश्वर व्हायचे नव्हते तरी त्याने देव म्हणून कार्य केले. वैकल्पिक अनुवाद: ""त्याला असे वाटले नाही की त्याला देवासारखाच दर्जा असणे आवश्यक आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)