mr_tn/php/01/12.md

20 lines
2.0 KiB
Markdown

# General Information:
पौल म्हणतो की ""सुवार्तेच्या प्रगतीमुळे"" दोन गोष्टी घडल्या आहेत: राजवाड्याच्या आत व बाहेरील असलेल्या बऱ्याच लोकांना तो तुरुंगात का आहे हे समजले आहे आणि इतर ख्रिस्ती लोकांना यापुढे सुवार्ता घोषित करण्यास भीती वाटत नाही.
# Now I want
येथे ""आता"" हा शब्द पत्रातील एक नवीन भाग चिन्हांकित करण्यासाठी वापरला जातो.
# brothers
येथे हा याचा अर्थ सहकारी ख्रिस्ती असा होतो ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया या दोन्हींचा समावेश होतो, कारण ख्रिस्तामधील सर्व विश्वासणारे एक आध्यात्मिक कुटुंबाचे सदस्य आहेत आणि देव त्यांचा स्वर्गीय पिता आहे.
# that what has happened to me
पौल तुरुंगातील त्याच्या वेळेबद्दल बोलत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""ज्या गोष्टी मला सहन कराव्या लागल्या आणि मला तुरुंगात टाकण्यात आले कारण मी येशू बद्दल सुवार्ता सांगत होतो"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# has really served to advance the gospel
अधिक लोकांना सुवार्ता ऐकण्यास भाग पडले आहे