mr_tn/phm/01/03.md

719 B

May grace be to you and peace from God our Father and the Lord Jesus Christ

देव आपला पिता आणि प्रभु येशू ख्रिस्त तुम्हाला कृपा आणि शांती देईल. हा एक आशीर्वाद आहे.

God our Father

येथे ""आमचा"" हा शब्द पौल, त्याच्याबरोबर व वाचकांना सूचित करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

our Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)