mr_tn/mrk/16/06.md

4 lines
597 B
Markdown

# He is risen!
देवदूत मृतांमधून पुनरुत्थित झाल्याचे सांगत आहे. हे सक्रिय स्वरूपात अनुवादित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""तो उठला!"" किंवा ""देवाने त्याला मरणातून उठविले!"" किंवा ""त्याने स्वतःला मृतांतून उठविले!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])