mr_tn/mrk/15/39.md

934 B

the centurion

हा शताधिपती आहे ज्याने येशूला वधस्तंभावर खिळलेल्या सैनिकांची देखभाल केली.

who stood and faced Jesus

येथे ""सामना"" ही एक म्हण आहे ज्याचा अर्थ कोणत्या तरी दिशेने पाहणे. वैकल्पिक अनुवाद: ""जो येशूसमोर उभे होता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

that he had died in this way

येशूचा मृत्यू कसा झाला किंवा ""कशाप्रकारे मृत्यू झाला

Son of God

हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)