mr_tn/mrk/14/69.md

736 B

the servant girl

हीच नोकर मुलगी आहे जिने पेत्राला पूर्वी ओळखली होती.

one of them

लोक पेत्राला येशूचे शिष्यामधील एक म्हणून ओळखत होते. हे अधिक स्पष्ट केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""येशूच्या शिष्यांपैकी एक"" किंवा ""त्या मनुष्याबरोबर असलेल्यांपैकी कोणालाही त्यांनी अटक केली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)