mr_tn/mrk/14/65.md

1.0 KiB

Some began to

खोलीतील काही लोक

to cover his face

त्यांनी आपले तोंड एखाद्या कपड्याने किंवा डोळे बांधलेल्या अवस्तेथ झाकले, म्हणून तो पाहू शकला नाही. वैकल्पिक अनुवाद: ""अंधारासह त्याचे तोंड झाकणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

Prophesy

त्यांनी त्याची थट्टा केली आणि त्याला कोण मारत आहे हे भाकीत करण्यास सांगितले. वैकल्पिक अनुवादः ""ज्याने आपल्याला मारले"" भविष्यवाणी (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

officers

राज्यपालाच्या घराचे रक्षण करणारे पुरुष