mr_tn/mrk/14/48.md

667 B

Jesus said to them

येशू लोकांना म्हणाला

Do you come out, as against a robber, with swords and clubs to capture me?

येशू गर्दी धमकावत आहे. हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""हास्यास्पद आहे की तूम्ही मला लुटारू असल्यासारखे मला तलवार आणि बरची घेऊन पकडण्यासाठी येथे आलात!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)