mr_tn/mrk/14/38.md

12 lines
1.6 KiB
Markdown

# that you do not enter into temptation
येशू एखाद्या भौतिक ठिकाणी प्रवेश करीत असल्यासारखे बोलतो. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही परीक्षेत पडू नये"" (हे पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# The spirit indeed is willing, but the flesh is weak
येशूने शिमोन पेत्राला इशारा दिला की तो त्याच्या स्वत: च्या सामर्थ्यामध्ये जे करू इच्छितो ते करण्यासाठी पुरेसे मजबूत नाही. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही तुमच्या आत्म्यात उत्सुक आहात, परंतु तूम्ही जे करू इच्छिता ते करण्यास तूम्ही खूप अशक्त आहात"" किंवा ""मी जे बोलतो ते तूम्ही करू इच्छित आहात, परंतु तूम्ही कमकुवत आहात
# The spirit ... the flesh
हे पेत्राच्या दोन भिन्न पैलूंचा संदर्भ देते. ""आत्मा"" ही त्याच्या मनातील इच्छा असते. ""देह"" ही त्याची मानवी क्षमता आणि शक्ती आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])