mr_tn/mrk/14/36.md

1.3 KiB

Abba

यहूदी मुलांनी त्यांच्या वडिलांना संबोधित करण्यासाठी वापरलेला एक शब्द. त्यानंतर ""पिता,"" हा शब्द भाषांतरित करणे चांगले आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-transliterate)

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

Remove this cup from me

येशू छळा बद्दल बोलत आहे जो त्याला सहन करावाच लागणार आहे ज्याप्रकारे तो एक प्याला आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

But not my will, but yours

येशूने काय करावे अशी देवाची इच्छा आहे आणि येशू जे इच्छितो ते करू इच्छित नाही. वैकल्पिक अनुवादः ""पण मला पाहिजे ते करू नको, जे पाहिजे ते करशील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)