mr_tn/mrk/14/25.md

12 lines
715 B
Markdown

# Truly I say to you
हे सूचित करते की खालील विधानाचे स्पष्टीकरण विशेषतः सत्य आणि महत्त्वपूर्ण आहे. आपण [मार्क 3:28] (../03/28.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.
# fruit of the vine
द्राक्षरस. मद्य याचा उल्लेख करण्यासाठी हा एक वर्णनात्मक मार्ग आहे.
# new
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""पुन्हा"" किंवा 2) ""नवीन मार्गाने