mr_tn/mrk/14/22.md

12 lines
1.0 KiB
Markdown

# bread
ही बेखमीर भाकरीची होती. ही भाकरी वल्हांडणाच्या भोजनाच्या वेळी खाल्ली गेली होती.
# broke it
याचा अर्थ असा आहे की त्याने भाकरी लोकांना खाण्यासाठी तुकड्यांमध्ये तोडले. वैकल्पिक अनुवाद: ""तुकडे तोडले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Take this. This is my body
ही भाकर घ्या. हे माझे शरीर आहे. जरी बहुतेकांना हे समजले की ही भाकर ही येशूचे शरीर आहे आणि ते वास्तविक मांस नाही तर अक्षरशः या विधानाचे भाषांतर करणे चांगले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])