mr_tn/mrk/14/21.md

1.0 KiB

For the Son of Man will go the way that the scripture says about him

येथे येशू आपल्या मृत्यूविषयी भाकीत करण्यासाठी शास्त्रवचनांचा संदर्भ देतो. आपल्या भाषेत मृत्यूविषयी बोलण्याचा एक सभ्य मार्ग असल्यास, येथे त्याचा वापर करा. वैकल्पिक अनुवादः ""मनुष्याचा पुत्र अशा प्रकारे मरण पावणार जसे शास्त्रवचनात लिहिले आहे

through whom the Son of Man is betrayed

हे अधिक सरळ सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मनुष्याच्या पुत्राला कोणी धरून देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)