mr_tn/mrk/14/17.md

667 B

Connecting Statement:

त्या संध्याकाळी येशू व त्याचे शिष्य वल्हांडणाचे भोजन खातात तेव्हा येशू त्यांना सांगतो की त्यांच्यापैकी एक त्याचा विश्वासघात करील.

he came with the twelve

ते कोठे आले हे सांगणे उपयोगी ठरू शकते. वैकल्पिक अनुवादः ""तो बारा जणांसह घरी आला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)