mr_tn/mrk/14/10.md

1.0 KiB

Connecting Statement:

स्त्रीने येशूला सुवासाने अभिषेक केल्यावर, यहूदा येशूला मुख्य याजकांना देण्यास वचन देतो.

so that he might deliver him over to them

यहूदा येशूला अजूनपर्यंत त्यांच्या हाती देऊ शकला नाही, त्याऐवजी त्याने त्यांच्यासोबत व्यवस्था करण्याचे ठरवले. वैकल्पिक अनुवादः ""त्यांच्याशी व्यवस्था करण्याकरिता की तो येशूला त्यास पकडून देईल"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

deliver him over

येशूला त्यांच्या कडे आणतो जेणेकरून ते त्याला पकडतील