mr_tn/mrk/14/05.md

1.4 KiB

This perfume could have been sold

मार्क त्यांच्या वाचकांना दाखवू इच्छित आहे की उपस्थित असलेल्यांना पैशांची जास्त चिंता होती. हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही हा सुगंध द्रव्य विकले असते"" किंवा ""तिने हे सुगंधी द्रव्य विकले असते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

three hundred denarii

300 दिनारी, दिनारी हे रोमन चांदीची नाणी आहेत. (पहा: [[rc:///ta/man/translate/translate-bmoney]] आणि [[rc:///ta/man/translate/translate-numbers]])

given to the poor

गरीब"" हा शब्द गरीब लोकांना सूचित करतो. याचा अर्थ गरीबांना सुगंधी विक्रीतून पैसे देणे. वैकल्पिक अनुवादः ""गरीब लोकांना पैसे दिले असते"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-ellipsis]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-nominaladj]])