mr_tn/mrk/13/28.md

1.3 KiB

(no title)

जेव्हा येशू ज्या गोष्टी सांगत आहे त्या गोष्टी लोकांना जागृत करण्याचे स्मरण करून देण्यासाठी येशू येथे दोन लहान दृष्टांताचा उल्लेख करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parables)

the branch becomes tender and puts out its leaves

शाखा"" हा शब्द अंजीरच्या झाडाला सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""त्याची शाखा नाजूक बनतात आणि त्यांची पाने टाकतात

tender

हिरव्या आणि मऊ

puts out its leaves

येथे अंजीरचे झाड असे आहे की ते जिवंत होते आणि स्वेच्छेने त्याचे पाने वाढण्यास सक्षम होते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याची पाने फुटणे सुरू होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)

summer

वर्षाचा उबदार भाग किंवा वाढता हंगाम