mr_tn/mrk/13/01.md

8 lines
858 B
Markdown

# General Information:
ते मंदिर क्षेत्र सोडून जात असताना, येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की भविष्यात महान हेरोदाच्या अद्भुत मंदिरास काय होईल हे सांगितले.
# the wonderful stones and wonderful buildings
ज्याद्वारे इमारती बांधल्या जातात त्या दगडांना ""दगड"" म्हणतात. वैकल्पिक अनुवादः ""आश्चर्यकारक इमारती आणि आश्चर्यकारक दगड त्यांनी बनविले आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])