mr_tn/mrk/12/35.md

1.3 KiB

While Jesus was teaching in the temple courts, he said

काही वेळ निघून गेली आणि आता येशू मंदिरात आहे. हे मागील संभाषणाचा भाग नाही. वैकल्पिक अनुवाद: ""नंतर, येशू मंदिराच्या परिसरात शिकवत होता तेव्हा त्याने लोकांना सांगितले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

How is it that the scribes say the Christ is the son of David?

येशू वापरत असलेल्या स्तोत्रातील अवतरणाबद्दल लोकांनी गहन विचार करायला लावण्याकरिता येशू हा प्रश्न वापरतो. हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""शास्त्रवचनांचा अर्थ ख्रिस्त हा दावीदाचा पुत्र आहे असे समजावून घ्या."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

the son of David

दावीदाचा वंशज