mr_tn/mrk/12/13.md

927 B

Connecting Statement:

येशूला फटके मारण्याच्या प्रयत्नात काही परूशी व हेरोदी आणि नंतर सदूकी लोक प्रश्न घेऊन येशूकडे आले.

Then they sent

मग यहूदी पुढारी पाठवले

the Herodians

हे एक अनौपचारिक राजकीय पक्ष होते जे हेरोद अन्तीपास यांना समर्थन देते.

to trap him

येथे लेखकाने येशूला ""पकडण्यास सापळा रचणे"" याचे वर्णन केला आहे. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्या वर चाल करण्यासाठी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)