mr_tn/mrk/11/32.md

2.0 KiB

But if we say, 'From men,'

याचा अर्थ योहान बाप्तिस्मा करणाऱ्याचा स्त्रोताचा आहे. वैकल्पिक अनुवाद: ""पण जर आपण म्हणतो, 'हे मनुष्यापासून होते,'"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

From men

लोकांकडून

But if we say, 'From men,' ... .

धार्मिक पुढाऱ्यानी असे सूचित केले की जर त्यांनी हे उत्तर दिले तर ते लोकाकडून त्रासदायक होईल. वैकल्पिक अनुवाद: ""पण जर आपण म्हणालो, 'मनुष्यापासून,' ते चांगले होणार नाही."" किंवा ""पण आम्ही हे सांगू इच्छित नाही की ते मनुष्यापासून होते."" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-ellipsis]])

They were afraid of the people

लेखक मार्क, स्पष्ट करतात की धार्मिक पुढाऱ्यानी असे म्हणू नये की योहानचा बाप्तिस्मा मनुष्यापासून होता. हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. ""त्यांनी एकमेकांना हे सांगितले कारण ते लोक घाबरले होते"" किंवा ""त्यांना हे सांगू इच्छित नव्हते की योहानाचा बाप्तिस्मा मनुष्यांपासून होता कारण ते लोकांच्या घाबरुन गेले होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)