mr_tn/mrk/10/47.md

843 B

When he heard that it was Jesus

बार्तिमय ने लोकांना म्हणताना ऐकले की तो येशू आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा त्याने लोकांनी असे म्हटलेले ऐकले की तो येशू आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

Son of David

येशूला दावीदाचा पुत्र म्हटले आहे कारण तो राजा दावीदाचा वंशज आहे. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही मसीहा आहात जो राजा दावीदाच्या वंशजातून आहात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)