mr_tn/mrk/10/26.md

8 lines
374 B
Markdown

# They were
शिष्य होते
# Then who can be saved?
हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जर तसे असेल तर कोणाचे ही तारण होणार नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])