mr_tn/mrk/10/12.md

484 B

she commits adultery

अशा परिस्थितीत ती तिच्या मागील पतीवर व्यभिचार करते. वैकल्पिक अनुवाद: ""ती त्याच्याविरूद्ध व्यभिचार करते"" किंवा ""ती पहिल्या पुरुषाविरुद्ध व्यभिचार करते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)