mr_tn/mrk/10/01.md

1.3 KiB

Connecting Statement:

येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम सोडल्यानंतर येशू विवाहित व सूटपत्रामध्ये काय अपेक्षितो हे परुशी तसेच त्याच्या शिष्यांना आठवण करून देतो.

Jesus left that place

येशूचे शिष्य त्याच्याबरोबर प्रवास करीत होते. ते कफर्णहुम सोडून जात होते. वैकल्पिक अनुवाद: ""येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम सोडून गेले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

and to the area beyond the Jordan River

आणि यार्देन नदीच्या दुसऱ्या भागावर किवा ""आणि यार्देन नदीच्या पूर्वेस

He was teaching them again

त्यांना"" हा शब्द लोकसमुदायाला सूचित करतो.

he was accustomed to do

त्याची परंपरा होती किंवा ""त्याने सामान्यतः"" केले