mr_tn/mrk/09/49.md

1.4 KiB

everyone will be salted with fire

हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव प्रत्येकाला अग्नीने मिसळेल"" किंवा ""जसे मीठ बलिदान शुद्ध करतो तसे देव त्यांना प्रत्येकाला पीडित करून शुद्ध करील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

will be salted with fire

येथे ""अग्नि"" दुःखाचे एक रूपक आहे, आणि लोकांना नम्र ठेवून त्यांना शुद्ध करण्यासाठी मीठ एक रूपक आहे. म्हणून ""मिठाने भरलेला अग्नि"" हा दुःखाने शुद्ध होण्याकरिता एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""दुःखांच्या अग्नीने शुद्ध केले जाईल"" किंवा ""यज्ञ म्हणून शुद्ध होण्याकरिता दुःख सहन करावे लागेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)