mr_tn/mrk/09/37.md

790 B

such a child

यासारखे बालक

in my name

याचा अर्थ येशूसाठी प्रेम असल्यामुळे काहीतरी करावे. वैकल्पिक अनुवादः ""कारण तो माझ्यावर प्रेम करतो"" किंवा ""माझ्यासाठी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

the one who sent me

हे देवाला संदर्भित करते, ज्याने त्याला पृथ्वीवर पाठवले आहे. वैकल्पिक अनुवादः ""देव ज्याने मला पाठविले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)