mr_tn/mrk/09/30.md

12 lines
673 B
Markdown

# Connecting Statement:
तो भूतग्रस्त मुलाला बरे करतो, तेव्हा येशू व त्याचे शिष्य ज्या ठिकाणी राहत आहेत त्या घरापासून निघून जातात. तो फक्त शिष्यांना शिकवण्यासाठी वेळ घेतो.
# They went out from there
येशू आणि त्याचे शिष्य तो प्रदेश सोडतात
# passed through
च्यातून प्रवास केला किंवा ""च्यामधून गेला